नवोपक्रम स्पर्धा touch here

💥 *राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2024-25*
https://cutt.ly/FRvAate
👇 *`नवोपक्रम सादर करण्यापूर्वी ही पूर्वतयारी करुन घ्यावी.`*
१. नवोपक्रम अहवालाची pdf फाईल
२. नवोपक्रम अहवालाची Word फाईल
३. प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र Pdf फाईल
४. स्पर्धकांचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
५. आवश्यकतेनुसार आपल्या व्हिडिओची Youtube लिंक
हे पूर्णतः तयार करूनच आपण लिंक भरायला सुरुवात करावी.


👇 *SCERT शासन परिपत्रक, संपूर्ण माहिती* 
https://cutt.ly/FRvAate

👇 *नवोपक्रम गट - पाच*
▪️अंगणवाडी सेविका व मदतनीस,
▪️प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक,
▪️माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक, 
▪️ग्रंथपाल व विषय शिक्षक, साधन व्यक्ती, 
▪️डायट व पर्यवेक्षिक अधिकारी. 

🎯 *महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे.*

➡️ *Share with your friends*

Comments

Popular posts from this blog

थोडा अभ्यास थोडी गंमत

Test