Posts

Showing posts from December, 2024

Ghar Ghar Sanvidhan touch here

*प्रति,*  *सर्व गटशिक्षणाधिकारी, तालुका पातळीवर ऑनलाईन काम पाहणारे सर्व कर्मचारी,* *घर घर संविधान उपक्रम थीम क्रमांक एक व दोन ची लिंक भरणे बाबत...*  🎯 *घरघर संविधान हा उपक्रम दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत सुरू असणार आहे..* 🎯 *या उपक्रमाच्या एकूण सात थीम आहेत, सात थीमच्या सात ऑनलाईन लिंक आपल्याला भरावयाचे आहेत...* 🎯 *सर्वांनी थीमनुसार आपापल्या गुगल ड्राईव्ह वर सात फोल्डर तयार करावेत सात फोल्डरला थीम क्रमांक एक ते सात असे अनुक्रमे नावे द्यावेत..* 🎯 *गुगल ड्राईव्ह मध्ये फोल्डरमध्ये जाऊन Manage access वर जावून anyone with the link अशी सेटिंग करण्यात यावी, लिंक कॉपी करून, राज्यावरून आलेल्या ऑनलाइन फॉर्म मध्ये ती पेस्ट करण्यात यावी...* 🎯 *आपण तयार केलेल्या फोल्डरमध्ये थीमनुसार घेण्यात आलेले कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ त्या त्या फोल्डरमध्ये अपलोड करावेत...* 🎯 *आपल्या जिल्ह्याची घरघर संविधान उपक्रमाची ऑनलाइन  लिंक भरणे गरजेचे आहे त्यासाठी म्हणून खाली थीम ची लिंक देण्यात आलेले आहेत, सर्वांनी तात्काळ ते लिंक भरावेत..* 🎯 *थीम क्रमांक एक लिंक:-* Consti...

ISRO touch here

तुमच्या कडे यंदा कोणी ९वीत आहे का?  मग ISRO च्या YUVIKA या 15 दिवशीय मोफत निवासी camp चा नक्की विचार करा. लवकरच Registration सुरु होणार. 👉दरवर्षी ISRO व्दारे में महिन्यात देशभरातील प्रज्ञावंत मुलांची निवड युविका Camp साठी केली जाते.  👉निवड झालेल्या मुलांचा जाण्या येण्यापासून निवास, जेवण वगैरे खर्च ISRO तर्फे केला जातो.  👉 Space Technology बद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिका व्दारे माहिती दिली जाते. 👉 Rocket Launching देखिल मुलांना प्रत्यक्ष पहाता येते.  👉ISRO Chairman शी संवाद साधण्याची मिळते मुलांना संधी. 👉निवड करताना 8वीचे गुण, विद्यार्थ्यांनी Science, Sports Competitions, NCC वगैरे मध्ये घेतलेला सहभाग विचारात घेतला जातो.  👉महत्वाचे म्हणजे निवड करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 15% गुण अधिक दिले जातात. याबद्दल माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतेक विद्यार्थी यापासून वंचित राहतात. या Group वरील ज्यांची मुले यंदा नवव्वीत आहेत त्यांनी यांचा जरूर विचार करावाच त्याबरोबर हि माहिती आपल्या संपर्कातील सर्वाना जरूर द्या. सध्या बहुतेक ठिकाणी तालुकास्तरीय S...

अर्पण बाल सुरक्षा touch here

https://www.arpanelearn.com / https://www.facebook.com/ArpanCSA?mibextid=ZbWKwL https://www.instagram.com/arpan_csa?igsh=YnFwcHV0aWE4emhz https://x.com/Arpan_CSA?t=vci4ybBXe88ZNCpnb8mYJA&s=09

शब्द डोंगर touch here

*शब्दांचा डोंगर* उद्दिष्ट -1) शब्द वाचता येणे.           2)शब्दांची संख्या वाढवून वाक्य तयार करणे.           3)शब्दांची मुद्देसूद गुंफण करता येणे.          4)विशेषणांना योग्य वापर करता येणे.          5)निबंध लेखनाची पूर्वतयारी.         6)कल्पना शक्तीला चालना.                                  वडी        ही वडी आहे      ही गोड वडी आहे ही गोड तिळ गुळाची वडी आहे ही गोड तिळ गुळाची पौष्टी  वडी आहे ही गोड तिळ गुळाची पौष्टीक चौकोनी वडी आहे ही गोड बारीक केलेल्या  तिळ  गुळाची पौष्टीक वडी आहे             ...

appar Id create touch here

Appar Id create touch here