🛑 *परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे* *शुक्रवार दि . २९ डिसेंबर २३* सर्व मुख्याध्यापक प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय. गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी *आज परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे साठी आपल्या कार्यालयातील सर्व तंत्र स्नेही शिक्षक /साधन व्यक्ती / के.प्र / शिविअ / गशिअ / उशिअ यांना मोठ्या पटाच्या शाळा भेटीसाठीआदेशित करून* *आजच्या VC मधील सुचना प्रमाणे ICT लॅब / संगणक लॅब / शिक्षक मोबाईल / विद्यार्थी सहकार्य घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी रजिस्ट्रेशन करावे .* सोमवार रोजी सायं . ६ वाजता तुमचा तालुका निहाय आढावा घेतला जाईल . त्यासाठी खालील सुचनांचे पालन करावे . 3 ) *परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे* कालच्या प्रशिक्षणाच्या आधारे *उद्या शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 हा जिल्ह्यांतील ६ ते १२ वर्ग असणाऱ्या १०० % शाळांत* *परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे* साजरा करून एकाच दिवशी जास्तीत जास्त मुलांचे रजिस्ट्रेशन करणेचे आहे. *परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे नियोजन*...