परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन
🛑 *परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे*
*शुक्रवार दि . २९ डिसेंबर २३*
सर्व मुख्याध्यापक प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय.
गट शिक्षणाधिकारी
शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांनी
*आज परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे साठी आपल्या कार्यालयातील सर्व तंत्र स्नेही शिक्षक /साधन व्यक्ती / के.प्र / शिविअ / गशिअ / उशिअ यांना मोठ्या पटाच्या शाळा भेटीसाठीआदेशित करून* *आजच्या VC मधील सुचना प्रमाणे ICT लॅब / संगणक लॅब / शिक्षक मोबाईल / विद्यार्थी सहकार्य घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी रजिस्ट्रेशन करावे .*
सोमवार रोजी सायं . ६ वाजता तुमचा तालुका निहाय आढावा घेतला जाईल .
त्यासाठी खालील सुचनांचे पालन करावे .
3 ) *परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे*
कालच्या प्रशिक्षणाच्या आधारे *उद्या शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 हा जिल्ह्यांतील ६ ते १२ वर्ग असणाऱ्या १०० % शाळांत* *परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे* साजरा करून एकाच दिवशी जास्तीत जास्त मुलांचे रजिस्ट्रेशन करणेचे आहे.
*परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन डे नियोजन*
उदयाच्या दिवशी ICT लॅबचा व शाळेतील उपलब्ध संगणक लॅब / शिक्षक मोबाईल यांचा परिणाम कारक वापर करण्यात येणार असून त्याची दिशा पुढील प्रमाणे असेल .
१ ) मुख्याध्यापक त्यांच्या शाळेतील सर्व शिक्षकांचे प्रथम परीक्षेचे चर्चा 2024 मधील सहभाग नोंदवण्यास सूचना देतील
२ )त्यानंतर त्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक / वर्गशिक्षक आपल्या वर्गातील हुशार १० ते १५ मुलांच्या सहकार्याने संगणक लॅबचा उपयोग करून शिक्षकाच्या लॉगिन मधून विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदणीची पद्धत समजावून सांगतील .
३ ) मुले सूचना दिल्या त्यानुसार संगणक लॅब चा वापर करून आपल्या वर्गातील / शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा 29 डिसेंबर 2023 पर्यंत परीक्षेचे चर्चेमध्ये सहभाग नोंदवतील .
*त्यामुळे कमी वेळात अधिक काम होईल .*
४) उपरोक्त अनुभवाचा वापर करून शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी त्याच दिवशी सायं ./रात्री आपल्या पालकांचा मोबाईल वापर करुन पालकांचे रजिस्ट्रेशन करतील
*तालुकास्तरीय सुरु असणा ऱ्या शिक्षक प्रशिक्षणाचा प्रभावी वापर करावा .*
*सर्व जिल्ह्यांत तालुकास्तरावर अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन प्रशिक्षण सुरु आहे . त्या प्रशिक्षणात प्रत्येक शाळेतील १ शिक्षक उपस्थित राहणार आहेत . त्या ठिकाणी *परीक्षा पे चर्चा पालक व विद्यार्थी रजि. बाबत जादाचा अर्धा तास घेऊन प्रत्येक शिक्षकाचे उपरोक्त प्लो चार्ट प्रमाणे नोंदणी प्रत्येक शिक्षकाची करून घेण्यात यावी .*
सोबत फ्लो चार्ट देत आहे .
त्याप्रमाणे कार्य करा .
*प्रशांत दिग्रसकर
शिक्षणाधिकारी मा.
जिल्हा परिषद नांदेड*
*परीक्षा पे चर्चा रजिस्ट्रेशन साठी खालील ऑनलाईन लिंक चा वापर करावा.*
*https://innovateindia.mygov.in/ppc-2024/*
येथे ऑनलाइन प्रश्नांची माहिती भरावयाची आहे.
Comments
Post a Comment