प्रति, १) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व) २) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) ३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व) ४) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व) ५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व) राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील तिसरे सत्र दि ०५.१.२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे. *समुपदेशक* श्री. भगवान पाडुरंग पांडेकर शिक्षक - समुपदेशक , पुणे विद्या महामंडळ संस्थेचे लक्ष्मणराव आपटे प्रशाला , पुणे ४११००४ *विषय - अंतराळ क्षेत्रातील करिअरच्या संधी* *दिनांक ०५ जानेवारी २०२४* *वेळ दुपारी ३.०० ते ४.००* *युट्युब लिंक* https://youtube.com/live/vFYdkFIiYqk?feature=share राज्यातील सर्व ...