UDISE Touch here
प्रति,
*प्राचार्य / *मुख्याध्यापक*
*महाराष्ट्र* *राज्य**
*विषय :- UDISE PLUS पोर्टलचे* *काम पुर्ण कसे* *करायचे?*
आपल्याला UDISE PLUS मधील सर्व कामे दिनांक 30 डिसेंबर 2023 पर्यंत पुर्ण करायचे आहे. युडायसचे काम पुर्ण करण्याकरीता खालील व्हिडीओ आपणास मदत करणारे आहे. या व्हिडीओचा उपयोग केल्यास आपले युडायस प्लसची कामे विहित वेळेत व एका दिवसात पुर्ण होऊ शकतात. सर्वांनी खाली दिलेल्या लिंकचा योग्य वापर करुन आपले UDISE PLUS चे काम पुर्ण करुन घ्यावे.
*1. UDISE Dashboard म्हणजे काय? तो कसा पुर्ण* *करायचा. त्याची पध्दत*
https://youtu.be/rLXoUSV1htQ
*2. UDISE Plus कोणकोणती 10 कामे करायची आहेत ती खाली दिलेली आहेत*
https://youtu.be/mMatqHmBdHY
*3. स्कुल प्रोफाईलमध्ये मुख्याध्यापक / Respondent यांची नावे कशी अपडेट करायची*
https://youtu.be/d6XEL3x1wfg
*4. युडायस प्लस / Saral प्रणालीमध्ये आधार कार्ड कसे Validation कसे करायचे?*
https://youtu.be/3e6Kqe8ooWQ
*5. आधारकार्ड सोबत नसतील तरी आधार व्हॅलीडेशन कसे* *करायचे?*
https://youtu.be/47YrzvvJru4
*6. सरल / युडायमध्ये आधार Validation करण्याची सुलभ पध्दत*
https://youtu.be/URllbjHOIok
*7. विद्यार्थी प्रमोट झाले पण ते अपडेट दिसत नाहीत / Not Started दिसतात. ही समस्या कशी सोडवायची?*
https://youtu.be/y3s9JfqUp4E
*8. शिक्षकांची Joining Date कशी दुरुस्त करायची?*
https://youtu.be/YJy2apg7t6E
*9. नवीन शिक्षकांना Add करणे आणि Update करणेबाबत मार्गदर्शन*
https://youtu.be/urZuzb1fY8o
*10. शिक्षकांना Delete करणे / Dropbox मध्ये कसे टाकायचे?*
https://youtu.be/m6yvJhr6kfc
*11. विद्यार्थ्यांचा PEN नंबर कसा शोधायचा आणि त्याला कसे Import करायचे त्याच्या विविध पध्दती*
https://youtu.be/tEZLcAoCx6s
*12. विद्यार्थ्यांना कसे Delete करायचे आणि त्यांना Dropbox मध्ये कसे टाकायचे?*
https://youtu.be/a1bhbzF0TLE
*13. विद्यार्थ्यांचे वर्ग कसे बदल करायचे आणि तुकडी कसा बदल करायचा?*
https://youtu.be/gyV4Xr1OZKI
*14. शाळेचे PGI Indicator / शाळेची श्रेणी कशी Improve करायची?*
https://youtu.be/g9m6e9BfeZE
*15. विद्यार्थ्यांचे PGI Indicator कसे Improve करायचे?*
https://youtu.be/YviUPzFyBE8
*16. शाळेतील Repeaters कसे कमी करायचे?*
https://youtu.be/rx9vyTE7s2c
*17. CWSN विद्यार्थ्यांची माहिती कशी अपडेट करायची?*
https://youtu.be/pIo96S6yhOs
Comments
Post a Comment