Result XL sheet touch here

result XL sheet touch here

*संकलित result sheet*

सदर excel sheet मध्ये इयत्ता 5वी च्या संकलित निकलासाठी वापरता येईल  ( आपल्याला करता येत असल्यास 1 ते 8 इतरही वर्ग adjust करता येईल ) 

यात आपण विद्यार्थ्यांचे नाव टाकून आपण त्या त्या विद्यार्थ्यांना त्या त्या विषयात दिलेले एकूण गन टाकल्यानंतर विषयनिहाय श्रेणी आणि एकूण विषयाची श्रेणी ही काढता येईल

जात टाकल्यानंतर जातीनिहाय ही गोषवारा काढता येईल व print काढून ठेवता येईल,

सदर sheet मध्ये एका वर्गातील 30 विद्यार्थी घेता येईल.
आपल्याला आपल्या वर्गानुसार यात सुधारणा करून वापरता येईल.
यातील कोणतेही formulea locked नाहीत

Comments

Popular posts from this blog

थोडा अभ्यास थोडी गंमत

Test