महावाचन अभियान touch here

*महावाचन: या अभियानात नेमके काय करायचे?*

https://mahavachanutsav.org/authority-landing

१) 👆🏻दिलेली लिंक भरून शाळा रजिस्ट्रेशन करावे.रजिस्ट्रेशन वेळी दिलेला ईमेल आयडी किंवा शाळेचा युडायस कोड व तयार केलेला पासवर्ड टाकुन लॉगिंन करावे.

२) आपल्या शाळेतील इ. ३री पासून पुढील सर्व विद्यार्थ्यांना कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटक', चरित्र, मासिक, पाक्षिक व कोणतेही एक पुस्तक वाचण्यास सांगावे.

३)  🟡इ ३ते५ गटातील ५०-६० शब्दांत,
🟡 इ.६ते८ गटातील ६०-१०० शब्दांत व
🟡 इ.९ते १२ वी. १०० ते १५० शब्दांत पुस्तक वाचून झाल्यावर विद्यार्थी वहीच्या एका पानांवर सारांश लेखन करतील. सारांशलेखनाची सुरवात
🔸 स्वत:चे पुर्ण नाव..., 
🔸वर्ग...        🔸शाळेचे नाव...   
🔸 गांव...
 लिहुन वाचलेल्या पुस्तकांचा सारांश मराठी भाषेतच लिहावे.

४)  खालील प्रमाणे 
सारांश लेखन करता येईल.👇🏻👇🏻
(फक्त नमुना)

     वाचलेल्या पुस्तकांचे नाव... 
     लेखक नाव..
मी ... हे पुस्तक वाचले. मला खुप आवडले. पुस्तकांत..... विचार मांडले आहेत. मला... या गोष्टी/ विचार आवडले. त्याचा माझ्या मनावर/ वागण्यावर... परिणाम झाला. मला या पुस्तकांतून... खुप शिकायला मिळाले. पुस्तकांतील चित्रे, आकृत्या, विचार खुप आवडले. किंवा...या गोष्टी आवडल्या नाहीत. पुस्तकांचे पहिले पान(मुखपृष्ठ)व शेवटचे पान( मलपृष्ठ) आवडले. त्यावरील चित्रे... आवडली. याविषयी सारांश मध्ये लिहावे.

👆🏻असा सारांश लिहलेली सर्व पाने वर्गवार वर्गशिक्षकांनी एकत्र करावित.

६) सर्व वर्गशिक्षकांनी सारांश लिहलेली पाने मुख्याध्यापकांकडे जमा करावीत.

७) मुख्याध्यापकांनी अ- गट इ. ३ ते ५. ब गट- इ. ६ ते ८ व क गट-इ. ९ते १२ असे वर्गीकरण करून घ्यावे.

८) मुख्याध्यापकांनी तंत्रस्नेही शिक्षकांमार्फत हे सर्व सारांश लिहलेली पाने *महावाचन उत्सव पोर्टल* वर खालील लिंकवर क्लिक करुन अपलोड करून घ्यावी.

https://mahavachanutsav.org/authority-landing

९) तज्ञ शिक्षकांमार्फत ही पाने तपासून प्रत्येक गटातून पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक काढावा.

१०) प्रत्येक गटातून काढलेल्या तीनही क्रमांकाची पाने तालुका गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सुपुर्द करावीत.

समाप्त.🙏🏼🙏🏼

या उपर काही अडचण वाटली तर संपर्क साधावा. विठ्ठल आचणे मो. नं. 8788167648

*🛑टिप: नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी १००% सहभाग नोंदवावा. कारण नांदेड जिल्हा या अभियानात सर्वात मागे आहे.*


              *गटशिक्षणाधिकारी*
            *पंचायत समिती किनवट*

Comments

Popular posts from this blog

थोडा अभ्यास थोडी गंमत

Test