पोषण अभियान माहिती

सर्व गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख 

विषय : पोषण अभियान माहिती तात्काळ खालील लिंकवर भरणे बाबत 

वरील विषयी सूचित करण्यात येते की पोषण अभियान अंतर्गत पोर्टल वर माहिती online करण्या संदर्भात आपल्या अधिनस्त सर्व शाळांना सूचित करावे. ही माहिती भरण्यासाठी एक शाळेला एक मिनिट लागतो.

पोषण अभियान आंदोलनांतर्गत वर दिलेल्या लिंक व पासवर्ड च्या साह्याने पोषण महा उपक्रमांची लिंक भरावी .

क्रम

Group- मध्ये काहीही करू नये
Theme- एका उपक्रमाची निवड करावी
Organizer- मध्ये काहीही करू नये
Level- AWC निवडावे
Activity- कोणतेही एक निवडावी
Date- 8 पासून14 पर्यंत
Participate Details- संख्या भरावी
Upload picture- केले तरी चालेल किंवा नाही केले तरी चालेल
Description- भरले तरी चालेल किंवा नाही भरले तरी चालेल.
Submit - करावे.

अशा पद्धतीने प्रतिशाळा 50 एन्ट्री दर दिवशी भरावे.

युजर आय डी पासवर्ड  पुढील प्रमाणे ..

https://poshanabhiyaan.gov.in/login

ARDHAPUR ID & PASSWORD - moe-2751101
BHOKAR ID & PASSWORD - moe-2751102
BILOLI ID & PASSWORD - moe-2751103 
DEGLOOR ID & PASSWORD - moe-2751104
DHARMBAD ID & PASSWORD - moe-2751105 
HADGAON ID & PASSWORD - moe-2751106 
HIMAYTNAGAR ID & PASSWORD - moe-2751107 
KANDHAR ID & PASSWORD - moe-2751108
KINWAT ID & PASSWORD - moe-2751109 
LOHA ID & PASSWORD - moe-2751110 
MAHUR ID & PASSWORD - moe-2751111
MUDKHED ID & PASSWORD - moe-2751112 
MULKHED ID & PASSWORD - moe-2751113
NAIGAON ID & PASSWORD - moe-2751114
NANDED ID & PASSWORD - moe-2751115 nanded
NANDED (U) ID & PASSWORD - moe-2751116
NANDED CITY ID & PASSWORD - moe-2751117
NANDED 3 ID & PASSWORD - moe-2751118
UMRI ID & PASSWORD -moe-2751119

तात्काळ काम पूर्ण करावे.

शिक्षणाधिकारी ( प्रा )
जि.प. नांदेड

Comments

Popular posts from this blog

थोडा अभ्यास थोडी गंमत

Test